¡Sorpréndeme!

Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांनी सत गुरु रविदास धामला दिली भेट | Sakal |

2022-02-16 171 Dailymotion

Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांनी सत गुरु रविदास धामला दिली भेट | Sakal |

रविदास जयंतीनिमित्त आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १६ फेब्रुवारी रोजी जालंधर येथील बूटन मंडी येथील सत गुरु रविदास धामला भेट दिली. त्यांच्यासोबत पंजाब निवडणुकीसाठी AAP चे मुख्यमंत्री चेहरा भगवंत मान हे देखील होते.

#ArvindKejriwal #marathinews #marathilivenews